January 5, 2025 2:01 PM
टेनिसपटू सुमीत नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल
भारतीय टेनिसपटू सुमित नागलने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्य...