January 19, 2025 7:59 PM
दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्या – अरविंद केजरीवाल
दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर घरं बांधण्यासाठी केंद्र सरकारनं सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ...