November 30, 2024 2:41 PM
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज अरुणाचल प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. दोइमुख इथल्या राजीव गांधी विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षान्त समारंभाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमानंतर ते इ...