डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 31, 2024 1:37 PM

जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कास्यपदकाला गवसणी

पेरूमधील लिमा इथे सुरू असलेल्या जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आरतीनं काल १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. चीनच्या झुओमा बैमा हिनं सुवर्ण तर ची...