December 7, 2024 7:03 PM
देशभरात आज सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा
भारतीय सशस्त्र सेना दलांनी देश संरक्षणासाठी दाखवलेला पराक्रम कायम प्रेरणादायी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजचा दिव...