September 10, 2024 7:38 PM
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं वार्ध...