December 30, 2024 7:08 PM
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पणन मंत्र्यांची दिली भेट
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल तर ते अतिक्रमण तात्काळ निर्मूलन करण्यात येईल असं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईत म्हटलं आहे. वाशी इथल्या मुं...