January 23, 2025 9:21 PM
‘अनुजा’ लघुपटाला ९७व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन
ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह इतरांची निर्मिती असलेल्या ‘अनुजा’ या लघुपटानं ९७व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट या विभागा...