डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 1, 2024 7:34 PM

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षाचे होते. गायकवाड १९७५ ते १९८७ या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ४० कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले.. २०१७-१८ यावर्षीच्या ...