February 4, 2025 4:19 PM
मुंबई खुल्या टेनिस २०२५ स्पर्धेतल्या महिला एकेरीच्या ३२ व्या फेरीत अंकिता रैनाने वैष्णवी आडकरचा केला पराभव
मुंबई खुल्या टेनिस २०२५ स्पर्धेतल्या महिला एकेरीच्या ३२ व्या फेरीत अंकिता रैना हिनं वैष्णवी आडकर हिचा ६-२,६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईत क्रिकेट कल्ब...