December 13, 2024 3:37 PM
आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार आहे. २३ फेब्रुवारीला मोड यात्रेने या यात्रेची सांगता होईल. दरम्यान धार्मिक विधीसाठी मंदिर उद्या १४ डिसे...