January 9, 2025 1:16 PM
आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्य...