February 24, 2025 1:44 PM
ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन
ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीवरील वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन, कथासंग्रहाबरोबर...