December 7, 2024 7:35 PM
अनंत भालेराव स्मृती पुरस्कार माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या प्रदान केला जाणार
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या माजी महासंचालक डॉ.मीरा चड्डा बोरवणकर यांना उद्या छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ...