December 8, 2024 11:00 AM
अनंत भालेराव प्रतिष्ठानचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार
अनंत भालेराव प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडे पाच वाजता ...