February 9, 2025 2:55 PM
आनंदवन प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी केली. आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृ...