December 14, 2024 2:29 PM
अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या तुरुंगातून सुटका
अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या चंचलगुडा केंद्रीय तुरुंगातून आज सकाळी सुटका करण्यात आली. पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होत...