डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 20, 2024 3:46 PM

अकोला जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं सुरू

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी अकोला जिल्ह्यातल्या २७ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी शासनामार्फ...