February 23, 2025 3:23 PM
अकोल्यात पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. पाणलोट व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठीची ही यात्रा बाळापुर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक ...