January 18, 2025 8:33 PM
अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं रत्नागिरीत उद्घाटन
अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं. महाराष्ट्रातली ७५ मराठा मंडळं या संमेलनात सहभागी झाली आहेत. मराठा मंडळाच्या कार्यात तरुणांनी यायला हवं, स्पर्धा परीक...