February 22, 2025 1:31 PM
मराठी भाषेनं शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं – प्रधानमंत्री
मराठी भाषेनं समाजातल्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केलं. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त...