February 10, 2025 3:30 PM
आकाशवाणी मुंबईच्या केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं निधन
आकाशवाणी मुंबईच्या CSU अर्थात केंद्रीय विक्री विभागातले सहाय्यक संचालक रविश मंगळवेढेकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९८९ पासून ते आकाशवाणीच्या सेवेत कार्यरत...