January 2, 2025 8:27 PM
सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं सुरुवात
सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. यंदा या ऊरुसाचं ८१३ वं वर्षे असून देशा-परदेशातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी ...