August 8, 2024 7:22 PM
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्...