April 26, 2025 2:45 PM
सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील- उपमुख्यमंत्री
सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी जिल्ह्यातली वि...