January 7, 2025 6:50 PM
भारत आणि मलेशिया देशांमधल्या सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी संमती
भारत आणि मलेशिया ने दहशतवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा सामना करण्यासाठी तसंच सायबर सुरक्षा, संरक्षणविषयक उद्योगांच्या आणि सागरी सुरक्षेच्या विषयात सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संमती दर्श...