December 13, 2024 8:36 PM
विमानतळांवर लवकरच उडाण यात्री कॅफे सुरू होणार
उडाण योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारतर्फे लवकरच विमानतळांवर उडाण यात्री कॅफे सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के.आर. राममोहन नायडू यांनी दिली. य...