November 30, 2024 2:29 PM
राजधानी दिल्लीत काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ४०० अंकांवर
राजधानी दिल्लीत आजही हवेचा गुणवत्ता स्तर खूप खालावलेला आहे. सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांकांची सरासरी ३४८ इतकी नोंदवली गेली. शहराच्या काही भागांत हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी ...