January 1, 2025 8:01 PM
वायू प्रदूषणाचं प्रमाण नियंत्रणात नाही तोपर्यंत बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम
मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागा...