January 7, 2025 2:20 PM
विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल – वायुसेनाप्रमुख ए. पी. सिंग
देशाच्या संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम दर्जाच स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन वायुसेनाप्रमुख ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. ...