डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 30, 2024 8:01 PM

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज कार्यभार स्वीकारला.  १९८४ मधे हवाई दलात समावेश झाल्यानंतर त्यांनी सुमारे ४० वर्षाच्या कारकिर्दीत विविध पदांवर काम केलं. ...