April 12, 2025 9:34 AM
तमिळनाडूत एआयएडीएमके आणि रालोआ आघाडीची युती
तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...