September 3, 2024 8:55 PM
अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मार्ग सुकर
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव द्यायला रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदिल दिल्यानं जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...