February 19, 2025 3:42 PM
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघानं तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली. नऊ केंद्रांवरून हमीभावानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसंच प्रत्यक...