December 18, 2024 10:15 AM
कृषी अर्थसंकल्पात गेल्या दहा वर्षात ६ पटीनं वाढ
कृषी अंदाजपत्रकात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल एका लेखी उत्तरात दिली. 2013-14 मध्ये कृषी अंदाजपत्रक 21 हजार कोटी रुपये होतं ...