December 26, 2024 3:17 PM
अकोल्यात उद्यापासून २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून ...