December 29, 2024 3:26 PM
ड्रेस कोडच्या वादामुळे मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ स्पर्धेतून माघार
जागतिक बुद्धिबळ क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. ड्रेसकोडचं उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात ...