March 30, 2025 8:59 PM
नागालँडमधे पोलीस ठाणे क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला मुदतवाढ
गृह मंत्रालयानं आज नागालँडमधले आठ जिल्हे आणि इतर ५ जिल्ह्यांच्या २१ पोलिस ठाणं क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२५ पास...