December 25, 2024 3:29 PM
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यु
अफगाणिस्तानमध्ये, पक्तिका प्रांतातल्या बरमल जिल्ह्यावर काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जण मृत्युमुखी पडले. तालिबान या दहशतवादी संघटनेवर लक्ष्य साधत अफगाणिस्तान ...