March 23, 2025 8:24 PM
अफगाणिस्तान गृहमंत्र्यांसह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे
अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजउद्दीन हक्कानी यांच्यासह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे घेतलं आहे. सिराजउद्दीन हक्कानी हे अफगाणिस्तानातलं यापूर्वीचं सरका...