February 5, 2025 10:48 AM
राज्य शासनाकडून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदे...