November 28, 2024 1:32 PM
अशियाई विकास बँकेचे ११वे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांंची निवड
अशियाई विकास बँकेचे ११ वे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांंची एकमताने निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांची निवड करण्यात आली. ते पुढील वर्षीच्या फे...