January 20, 2025 8:13 PM
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावा
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्या बोटांचे १९ ठसे सतगुरू शरण इमारतीत पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली...