January 2, 2025 9:59 AM
राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जण ठार
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं काल मालगाडी आणि चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन महीला आ...