January 22, 2025 1:38 PM
अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार
अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव ने भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रीयाउद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधीं...