March 9, 2025 3:36 PM
नाटककार प्रशांत दळवी यांना ‘आरती प्रभू’ पुरस्कार जाहीर
नाटककार प्रशांत दळवी यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप ...