February 13, 2025 1:16 PM
आपचे अमानतुल्ला खान यांचा जामीनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज
आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटकपूर्व जामीनासाठी आज दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला. पोलिस पथकावर हल्ला केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी खान यांच्याविरोधात एफआयआर ...