February 25, 2025 1:33 PM
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ‘आप’च्या १२ आमदारांचं निलंबन
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणाच्या वेळी घोषणाबाजी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्ष विजेंदर गु...