January 22, 2025 8:13 PM
आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी ठरला असून दिल्लीत मद्य उपलब्ध आहे पण पिण्यासाठी पाणी नाही. अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर हल्लाबो...