March 11, 2025 7:45 PM
केंद्र सरकारची जम्मू-काश्मीरमधील दोन दहशतवादी संघटनांवर बंदी
केंद्र सरकारनं अवामी ॲक्शन कमिटी आणि जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन दहशतवादी संघटनांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भा...